Sunday, August 31, 2025 04:35:45 AM
देशभरात आईस्क्रीमच्या विक्रीत मोठी वाढ होते. विशेषतः गुजरात आणि महाराष्ट्र हे राज्ये आईस्क्रीम विक्रीत आघाडीवर असून, त्यानंतर कर्नाटक, तामिळनाडू आणि दिल्लीचा क्रमांक लागतो.
Samruddhi Sawant
2025-04-04 10:27:24
सध्या राज्यभरात उष्णतेची लाट पसरली आहे. तापमानात वाढ होत असल्याने उन्हाचा तडाखा बसत आहे. या वाढत्या उष्णतेमुळे उष्माघात, डोकेदुखी, चक्कर येणे, अशक्तपणा, त्वचेचे आजार आदी समस्या उद्भवत आहेत.
Manasi Deshmukh
2025-03-31 16:05:32
दिन
घन्टा
मिनेट